Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डंपरने अचानक ब्रेक मारल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली ; 2 बसमधील 20 जण जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 7, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
डंपरने अचानक ब्रेक मारल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली ; 2 बसमधील 20 जण जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव । डंपरने अचानक ब्रेक मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात चार वाहने एकमेकांवर आदळले. यात २० जण जखमी झाले. ही घटना विचखेडा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

याबाबत असे की, विचखेडे गावानजीक जळगाव- नवसारी बस (क्रमांक एमएच ४०, एन ९८३०) ही पुढे चालणाऱ्या डंपरचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून धडकली. त्या मागे येणारी ४०७ मॅटेडोर (एमएच १५, एफव्ही ५९८३) ही बसवर धडकली. मॅटेडोरच्या मागून येणारी ठाणे भिवंडी बस (एमएच २०, बीएल १५४०) ही देखील मॅटेडोरवर धडकली. अशी चार वाहने एकमेकांवर धडकल्याने अपघात झाला.

यात खुशी राहुल पाटील (रिंगणगाव), मैनाबाई दिनकर निकम (बोळे), रेखाबाई दादाभाऊ महाले (मेहू टेहू), दुर्गेश्वरी दादाभाऊ महाले (मेहूटेहू), रावसाहेब ओंकार साळुंखे (वासखेळी, ता. साक्री), रमेश अभिमान पवार (रा. धुळे), उद्धव एकनाथ सोनवणे (मुल्लेर, सटाणा). राकेश पुरुषोत्तम रणधीर (धुळे, मोहाडी), अर्चना राकेश रणधीर (धुळे, मोहाडी), दिनकर पिरण निकम (बोळे), आसिफ अहमद शेख (जळगाव), भावना बाळासाहेब सूर्यवंशी (टोळी, ता. एरंडोल), बेबाबाई पुंजू मराठे, पुंजू राजाराम मराठे. ललिताबाई संदीप मराठे (तिघे रा. पारोळा), रेखाबाई रावसाहेब साळुंखे (वासखेळी, ता. साक्री) यासह इतर पाच ते सात जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना घटनास्थळावरून जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून चालक आशुतोष शेलार, ऋषिकेश सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

धुळ्यात भाजप नेत्यांसह अजित पवारांच्या पोस्टरला मारले जोडे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळ्यात भाजप नेत्यांसह अजित पवारांच्या पोस्टरला मारले जोडे

धुळ्यात भाजप नेत्यांसह अजित पवारांच्या पोस्टरला मारले जोडे

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page