Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 7, 2024
in जळगाव जिल्हा
0
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?
बातमी शेअर करा..!

जळगाव | आदिवासी उपयोजनेंतर्गत जळगाव महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत. जे कुडा – मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांची स्वत:ची जागा आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्याकडून पक्के घर मंजूर केले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिकेकडे अर्ज करावा. असे आवाहन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांसाठी २ लाख ५० हजार रूपये अनुदान देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचा असावा, लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे किवा लाभार्थी बेघर असावा, घरकूल बांधकामाचे चटई क्षेत्र हे २६९ चौरस फुट एवढे राहील. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उपन्न मर्यादा ३ लाखांपर्यंत असावी.

लाभासाठी अर्जदाराकडे अनुसूचित जमातीचा दाखला, स्वतःच्या नावाने पक्के घर नसल्याबाबत दाखला, महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षापासून रहिवासी असावा, घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतानेला नसावा, वय वर्ष १८ पूर्ण असावे, स्वत:च्या नावाने बॅंक खाते असावे.

अर्जासोबत अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र,अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा, उत्पनाचा दाखला (तहसीलदार यांचा), शिधापत्रिका, आधारकार्ड, एक रद्द केलेला धनादेश किंवा बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत वरील प्रमाणे कागदपत्र असलेल्या लाभार्थ्यांनी शबरी घरकुल नगरपरिषद, महानगरपालिका येथे अर्ज करावेत. असे आवाहन श्री.पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सहा लाख 47 हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

Next Post

डंपरने अचानक ब्रेक मारल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली ; 2 बसमधील 20 जण जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
डंपरने अचानक ब्रेक मारल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली ; 2 बसमधील 20 जण जखमी

डंपरने अचानक ब्रेक मारल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली ; 2 बसमधील 20 जण जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेत नोकरीची संधी! ४०० पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर! इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० पदांसाठी भरती

July 9, 2026
जूनची चिंता जुलैमध्ये मिटली! जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ

जूनची चिंता जुलैमध्ये मिटली! जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ

July 9, 2026
पावसाची प्रतीक्षा पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तुमच्या जिल्ह्यातील स्थिती घ्या जाणून

राज्यात मुसळधार पावसाला ब्रेक; आज पुणे-साताऱ्याला ऑरेंज, जळगावसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

July 9, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

पहाटेच्या भूकंपाने महाराष्ट्र हादरला; मराठवाड्यात सलग धक्के

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page