Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त चोपड्यात राज्यातील पहिली जनजाती चेतना परिषद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त चोपड्यात राज्यातील पहिली जनजाती चेतना परिषद
बातमी शेअर करा..!

चोपडा – भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने चोपड्यात जनजाती चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 जून 1875 रोजी झाला होता. बालवयातच त्यांनी इंग्रजांविरोधात लढा सुरू करून जनजाती समाजाला एकत्र आणत “बिरसायत”च्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे धडे दिले. त्यांच्या या क्रांतिकारी कार्याने ब्रिटिश सत्तेला धास्ती बसली होती.
या प्रेरणादायी कार्याची जाण नव्या पिढीला व्हावी, यासाठी राज्यभर जनजाती चेतना परिषदा आयोजित केल्या जात आहेत. त्यापैकी चोपड्यातील चेतना परिषद ही राज्यातील पहिली परिषद ठरणार असून, ती 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत खेतेश्वर मॅरेज हॉल, शिरपूर रोड येथे होणार आहे.

या परिषदेस नागपूर येथील विदर्भ चेतना परिषदेचे संयोजक प्रकाश गेडाम, पुणे येथील क्षेत्र सहहितरक्षा प्रमुख युवराज लांडे आणि भुसावळ येथील प्रांत सहसचिव काशीराम बारेला हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर शिवपंथ परिवाराचे थावऱ्या पावरा हे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.

परिषदे दरम्यान जनजाती समाजाचा गौरव, अस्मिता, अस्तित्व आणि विकास या विषयांवर सखोल चिंतन होणार आहे. चोपडा, यावल, रावेर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, धरणगाव आणि अमळनेर तालुक्यांमधील जनजाती बांधवांना या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

या चेतना परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष भाईदास सोनवणे आणि सदस्य ज्ञानेश्वर भादले, डॉ. रवींद्र सोनवणे, प्रेमसिंग बारेला, बाबुराव पाटील, प्रताप पावरा, दिलीप बारेला, संजय पवार, प्रवीण बारेला आणि दिनेश बारेला हे प्रयत्नशील आहेत. समितीने सर्व जनजाती बांधवांना या परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १४४० पदांसाठी भरती जाहीर ; पगार १.७७ लाख मिळेल

Next Post

ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भाजपला आणखी एक धक्का! या आमदाराने दिला राजीनामा, तुतारी हाती घेणार?

ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकल्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page