Tuesday, March 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

SC/ST प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्वाचा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 24, 2026
in राष्ट्रीय
0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) संदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा आणि स्पष्ट निर्णय दिला आहे. एखाद्या व्यक्तीने ख्रिस्ती किंवा अन्य धर्म स्वीकारला आणि त्या धर्माचे पालन सुरू केले, तर त्या व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येतो, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना एससी-एसटी कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या सवलती आणि संरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म मानणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकतो. धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात गेल्यास हा दर्जा कायम राहू शकत नाही.

या निर्णयामुळे धर्मांतर आणि आरक्षण या विषयावर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. जर एखादी व्यक्ती पुन्हा मूळ धर्मात परत आली, तर संबंधित नियमांनुसार तिला पुन्हा एससी दर्जा मिळण्याची शक्यता असू शकते, मात्र धर्मांतर आणि एससी दर्जा एकाच वेळी लागू राहू शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

काय होते प्रकरण?
या प्रकरणात एका व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्वीकारून पादरी म्हणून काम सुरू केले होते. त्या व्यक्तीने काही लोकांविरुद्ध एससी-एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. मात्र, संबंधितांनी त्या व्यक्तीने धर्मांतर केल्याचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात आव्हान दिले. यापूर्वी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानेही ख्रिस्ती धर्मात जाती व्यवस्थेला स्थान नसल्याचे नमूद करत तक्रार फेटाळली होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात असून, देशातील लाखो नागरिकांवर आणि धर्मांतराशी संबंधित प्रकरणांवर त्याचा दूरगामी परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात उन्हाचा पुन्हा तडाखा; एका दिवसात तापमानाची ४ अंशांची झेप

Next Post

कालच्या घसरणीनंतर आज सोनं ‘इतक्या’ हजारांनी झाले महाग, चांदीची महागली ; जळगावमध्ये आता भाव किती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

कालच्या घसरणीनंतर आज सोनं 'इतक्या' हजारांनी झाले महाग, चांदीची महागली ; जळगावमध्ये आता भाव किती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

March 24, 2026
दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुण गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुण गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात

March 24, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

कालच्या घसरणीनंतर आज सोनं ‘इतक्या’ हजारांनी झाले महाग, चांदीची महागली ; जळगावमध्ये आता भाव किती?

March 24, 2026
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SC/ST प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्वाचा निर्णय

March 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page