Friday, August 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शाळेचा पहिल्याच दिवस ठरला ८वीच्या विद्यार्थ्याचा आयुष्याचा अखेरचा दिवस, भुसावळमधील धक्कादायक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 13, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
शाळेचा पहिल्याच दिवस ठरला ८वीच्या विद्यार्थ्याचा आयुष्याचा अखेरचा दिवस, भुसावळमधील धक्कादायक घटना
बातमी शेअर करा..!

भुसावळ : उन्हाळी सुटीनंतर सीबीएसई पॅटर्नच्या शाळांना सोमवार, 12 जून रोजी सुरूवात झाली. मात्र याच दरम्यान भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शाळेचा पहिलाच दिवस ८वीच्या विद्यार्थ्याचा आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला आहे. सुयोग भुषण बडगुजर (रा.प्रिमिअर हॉटेल मागे, जामनेररोड, भुसावळ) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा भोवळ आल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली

शहरात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल असून या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात सुयोग भुषण बडगुजर (भुसावळ) हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सोमवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थी सकाळीच शाळेत दाखल झाला मात्र शाळेच्या आवारात आल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास त्याने मळमळ होत असल्याचे सहकारी मित्रांना सांगितले व त्याचवेळी त्याला भोवळ आली व तो खाली कोसळला.

शाळेतील शिपाई व कर्मचार्‍यांनी त्याला उठविण्याचे प्रयत्न करूनही हालचाल होत नसल्याने पालकांना माहिती कळवण्यात आली व तत्काळ चारचाकी वाहनाद्वारे शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तेथे व्हेन्टीलेटर नसल्याने तेथून डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे आणण्यात आले. विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले मात्र व्हेन्टीलेटर सुरू होत नाही तोच विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली. इलेक्ट्रीक सीपीआर देवूनही उपयोग झाला नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? सर्व्हेच्या जाहिरातीनुसार फडणवीसांपेक्षा या नावाला पसंती

Next Post

रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी मिळेल का? गिरीश महाजन यांनी केलं मोठं वक्तव्य

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी मिळेल का? गिरीश महाजन यांनी केलं मोठं वक्तव्य

रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी मिळेल का? गिरीश महाजन यांनी केलं मोठं वक्तव्य

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मक्याच्या शेताआड गांजाची शेती; पोलिसांचा छापा, ९३.५० लाखांचा गांजा जप्त

मक्याच्या शेताआड गांजाची शेती; पोलिसांचा छापा, ९३.५० लाखांचा गांजा जप्त

August 28, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

केंद्र सरकारचा एक निर्णय अन् सोनं होणार थेट ₹१४ हजारांनी स्वस्त? सराफा बाजारात खळबळ

August 28, 2026
डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला जळगावातून अटक; पिस्तूल जप्त

डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला जळगावातून अटक; पिस्तूल जप्त

August 28, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार? मोदींच्या बैठकीच्या चर्चेने खळबळ

August 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page