Saturday, October 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महापालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत ‘इतके’ कोटी जप्त, तर…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 10, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
तुम्ही घरी किती रोख रक्कम ठेवू शकता? काय आहे आयकर नियम? तुम्हाला माहित असणे आवश्यक
बातमी शेअर करा..!
मुंबई । राज्यात सध्या २९ महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवारपर्यंत प्रचाराची मुदत असेल, त्यामुळे प्रचाराला वेग आलाय. राजकीय पक्षाकडून मतदारांना वेगवेगळी आमिष दिले जात आहे. त्यातच आयोगाकडून आचारसंहिता भंग केलेल्यांवर कारवाई केली जातेय.
महापालिका निवडणुकीत आयोगाच्या भरारी पथकाडून आतापर्यंत ८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय दारू अन् इतर साहित्यही आयोगाकडून जप्त करण्यात आलेय.
महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या 186 तक्रारी राज्यभरात करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात 8 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आले. तर निवडणुकीशी संबंधित 38 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गृह विभागाने राज्य निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या काळात दाखल गुन्हे, जप्त करण्यात आलेली दारू, रक्कम आदींबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावसह राज्याच्या तापमानात पुन्हा बदल; आज कसं राहणार तापमान?

Next Post

बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविणे भोवले; जळगाव जिपचे दोघे कर्मचारी निलंबित 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविणे भोवले; जळगाव जिपचे दोघे कर्मचारी निलंबित 

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात?  नेत्यांची नावे समोर

दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात? नेत्यांची नावे समोर

October 10, 2026
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत सोडली पक्षाची साथ

October 10, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

प्रगत संगणन विकास केंद्रात ९५१ जागांसाठी भरती; शैक्षणिक पात्रता काय?

October 10, 2026
शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या; जळगाव दौऱ्यात सपकाळांची मोठी मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या; जळगाव दौऱ्यात सपकाळांची मोठी मागणी

October 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page