Monday, May 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची उत्तुंग कामगिरी; सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
Jalgaon : हुकलेली संधी पुन्हा चालून आली! जाणून घ्या कोण आहेत स्मिता वाघ
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता उदय वाघ यांच्या अभ्यासू आणि धडाडीच्या संसदीय कामकाजाची राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा मोठी दखल घेतली गेली आहे. लोकसभेतील त्यांच्या अत्यंत प्रभावी आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना सलग दुसऱ्यांदा देशातील प्रतिष्ठित ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. संसदेतील त्यांचा सक्रिय सहभाग, जनतेच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि सातत्यपूर्ण लोकहिताच्या कामांचा गौरव करण्यासाठी हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

संसदेतील कामकाजात खासदार स्मिता वाघ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ९६ टक्के उपस्थिती नोंदवली. याशिवाय त्यांनी २६९ प्रश्न उपस्थित करून विविध लोकहिताच्या मुद्द्यांना संसदेत आवाज दिला. तसेच ५३ चर्चांमध्ये सहभाग घेत मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडले. संसदीय प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत त्यांनी पाच खासगी विधेयकेही सादर केली.

त्यांच्या अभ्यासू, समर्पित आणि जनतेप्रती उत्तरदायी कार्यशैलीची दखल घेत ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुरस्कार जाहीर होताच भाजप कार्यकर्ते, समर्थक तसेच नागरिकांकडून खासदार स्मिता वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याची संसदीय पातळीवर पुन्हा एकदा देशभरात चर्चा होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महागाईचा चौकार! १० दिवसांत चौथ्यांदा इंधन कडाडले; जळगावात पेट्रोल ११३ पार

Next Post

विनापरीक्षा थेट बँकेत काम करण्याची संधी! ६३५ पदांसाठी भरती, आताच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंजाब अँड सिंध बँकेत पदवी पाससाठी मोठी पदभरती ; या तारखेपर्यंत करा अर्ज?

विनापरीक्षा थेट बँकेत काम करण्याची संधी! ६३५ पदांसाठी भरती, आताच अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पंजाब अँड सिंध बँकेत पदवी पाससाठी मोठी पदभरती ; या तारखेपर्यंत करा अर्ज?

विनापरीक्षा थेट बँकेत काम करण्याची संधी! ६३५ पदांसाठी भरती, आताच अर्ज करा

May 25, 2026
Jalgaon : हुकलेली संधी पुन्हा चालून आली! जाणून घ्या कोण आहेत स्मिता वाघ

जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची उत्तुंग कामगिरी; सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर

May 25, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

महागाईचा चौकार! १० दिवसांत चौथ्यांदा इंधन कडाडले; जळगावात पेट्रोल ११३ पार

May 25, 2026
विधान परिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? ‘या’ पक्षाला मिळाल्या सर्वाधिक जागा!

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page