भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ५० जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
भरले जाणारे पद – असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा विधी पदवी (LLB) किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA General/OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण 02-03 वर्षे अनुभव
ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.
जाहिरात पहा – PDF
वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS: ₹1100/-
[SC/ST/PWD: ₹175/-]
मिळणारे वेतन – (SIDBI Recruitment 2023)
44500 – 2500(4) – 54500 – 2850(7) – 74450 -EB – 2850(4) – 85850 – 3300(1) – 89150 (17 वर्षे) 90,000/- पर्यंत.















Discussion about this post