Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon : उमेदवारांच्या अनामत रकमेबाबत धक्कादायक आकडेवारी समोर; इतक्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये ७६ जागांपैकी महायुतीने तब्बल ७० जागांवर विजय मिळविला आहे. दरम्यान उमेदवारांच्या अनामत रकमेबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३२१ उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजेच १६७ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात अपयश आले आहे.

यामध्ये अपक्षांची संख्या मोठी असली तरी, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेसला सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावणाऱ्या ३२१ उमेदवारांपैकी तब्बल १६७ उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारले आहे. नियमानुसार आवश्यक असलेली किमान मते न मिळाल्याने या सर्वांची अनामत रक्कम आता पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे.

कोणाची डिपॉझिट जप्ती
माजी नगरसेवक चेतन सनकत, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, काँग्रेसचे विशाल पवार, राष्ट्रवादीचे संग्राम सूर्यवंशी, अपक्ष अॅड. सत्यजित पाटील यांच्यासह १६७ जणांची डिपॉझिट जप्त झालेली आहे.

महापालिकेची ५५ कोटींची कमाई
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आणि कर वसुलीच्या मोहिमेमुळे महापालिकेच्या तिजोरीत ५५ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मागील वर्षी ही वसुली १०२ कोटी रुपये होती.यंदा प्रशासनाने १० टक्के वाढीसह ११२ कोटींचे उद्दिष्ट ठेवले असून एकूण मागणी २०० कोटींच्या घरात आहे. जप्त झालेली अनामत रक्कम ही या महसुलात भर टाकणारी ठरेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१ फेब्रुवारीपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार ; आताच जाणून घ्या

Next Post

अजितदादांनंतर आता पक्ष आणि सरकारमधील जबाबदारी कोण सांभाळणार? ही नावे समोर?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजितदादाला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला

अजितदादांनंतर आता पक्ष आणि सरकारमधील जबाबदारी कोण सांभाळणार? ही नावे समोर?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page