Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

केंद्राकडून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल ; फक्त ‘हे’ कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 6, 2026
in राष्ट्रीय
0
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक नागरिकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. या परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना फक्त ओळखपत्र दाखवून ५ किलोचा छोटा गॅस सिलिंडर खरेदी करता येणार आहे.

सरकारच्या माहितीनुसार, ५ किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून २३ मार्चपासून आतापर्यंत ६.६ लाखांहून अधिक सिलिंडरची विक्री झाली आहे. केवळ ४ एप्रिल रोजीच ९० हजारांपेक्षा जास्त सिलिंडर विकले गेल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा सिलिंडर घेण्यासाठी पत्त्याचा पुरावा आवश्यक नसून फक्त ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने ५ किलोचे छोटे सिलिंडर उपलब्ध करून देण्यावर जास्त भर दिला आहे. त्यामुळे आता ओळखपत्रावर गॅस सिलिंडर मिळणार आहे. प्रवासी, स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना वेळेत गॅस सिलिंडर मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे सिलिंडर तुम्हाला सिलिंडर वितरकांकडून किंवा स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करता येतील. काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने ५ किलोच्या गॅस सिलिंडरची खरेदी करताना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. दरम्यान, सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडर खेरदीच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे. व्यावसायिकांना गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी पीएनजी फॉर्म भरणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे हॉटेल्स, ढाबे आणि छोटे व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम होणार आहे. यामागचे कारण म्हणजे हे सर्वजण आधी एलपीजी सिलिंडरवर अवलंबून होते. या निर्णयामुळे प्रणालीमध्ये पारदर्शकता येईल आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅसला जास्त प्रतिसाद मिळेल असे सरकारचे मत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; ११ जखमी जखमी

Next Post

जगाला हादरवणारी बातमी !.. तर डोनाल्ड ट्रम्प यांची खुर्ची जाणार? कायदा काय सांगतो?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

जगाला हादरवणारी बातमी !.. तर डोनाल्ड ट्रम्प यांची खुर्ची जाणार? कायदा काय सांगतो?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page