Saturday, June 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

शिवसेना शिंदे गटातील आमदाराच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 31, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
बातमी शेअर करा..!

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. न्यूमोनिया झाल्याने त्यांना मंगळवारी (३० जानेवारी) दुपारी त्यांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख होती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करत आमदार बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणात अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल बाबर खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो. अनिल बाबर हे १९९०, १९९९, २०१४, २०१९ असे चार वेळा ते आमदार राहिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे

बातमी शेअर करा..!
Previous Post

1 फेब्रुवारीपासून बदलणार हे 7 आर्थिक नियम ; थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल

Next Post

बजेटपूर्वी महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल नवे दर जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वर्षभरानंतर पेट्रोल-डिझेल महागले, आजपासून या शहरांमध्ये दर वाढले; नवीन किंमत जाणून घ्या

बजेटपूर्वी महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल नवे दर जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रखडलेला मॉन्सून ‘या’ दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; आज महाराष्ट्रात कसे राहणार हवामान? वाचा

रखडलेला मॉन्सून ‘या’ दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; आज महाराष्ट्रात कसे राहणार हवामान? वाचा

June 20, 2026
धक्कादायक ! चाळीसगावात दुकान लावण्याच्या कारणावरून तरुणाचा खून

धक्कादायक ! चाळीसगावात दुकान लावण्याच्या कारणावरून तरुणाचा खून

June 20, 2026
‘…तर मी क्षणभरही पदावर राहणार नाही!’; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आव्हान

‘…तर मी क्षणभरही पदावर राहणार नाही!’; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आव्हान

June 20, 2026
व्हायरल फोटोप्रकरणी गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..

व्हायरल फोटोप्रकरणी गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..

June 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page