Tuesday, April 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ! शरद पवार गटाच्या खासदाराच्या कारला अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 28, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

बीड । राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बीडहून केजकडे जात असताना मस्साजोग बस स्थानकाजवळ एका दुचाकीने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात खासदारांच्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार बजरंग सोनवणे हे आपल्या ताफ्यासह बीडहून केजच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांचा ताफा मस्साजोग येथील बस स्थानकावर थांबलेला असताना ही दुर्घटना घडली. एका वेगाने येणाऱ्या दुचाकीने खासदारांच्या कारला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे कारमध्येच होते, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दुचाकीस्वार या धडकेत जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! आदिवासी विकास विभागात चौकीदार पदांची मेगा भरती जाहीर, असा करा अर्ज?

Next Post

महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता, जळगावात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता, जळगावात काय स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

संतापजनक ! जळगावात दारूसाठी पैसे नाकारले म्हणून वृद्धेचं डोकं फोडलं; पतीलाही लुटलं

April 28, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता, जळगावात काय स्थिती?

April 28, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ! शरद पवार गटाच्या खासदाराच्या कारला अपघात

April 28, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! आदिवासी विकास विभागात चौकीदार पदांची मेगा भरती जाहीर, असा करा अर्ज?

१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! आदिवासी विकास विभागात चौकीदार पदांची मेगा भरती जाहीर, असा करा अर्ज?

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page