Friday, May 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डॉक्टर तयारी सुरु ठेवा; शरद पवारांनी दिला उल्हास पाटलांना सूचक सल्‍ला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 17, 2023
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
डॉक्टर तयारी सुरु ठेवा; शरद पवारांनी दिला उल्हास पाटलांना सूचक सल्‍ला
बातमी शेअर करा..!

जळगाव । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून यासाठी भेटी गाठी सुरु देखील आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार जळगाव दौऱ्यावर असता त्यांची काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील अनेक पदाधिकार्‍यांनी भेट घेतली.

शरद पवार आणि डॉ. उल्हास पाटील यांची तब्बल चार वर्षानंतर एकत्रित भेट झाली. या भेटीत शरद पवार यांनी ‘डॉक्टर काय सुरु आहे?’ अशी विचारपूस केली. तसेच त्यांनी ‘तयारी सुरु ठेवा’ असा सूचक सल्‍ला देखील डॉ. उल्हास पाटील यांना दिला.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील भेट आणि राजकीयहस्तांदोलनाने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

यावेळी उपस्थित नेत्यांमध्ये हास्याचे फवारे देखील उडाले. २०१९ मध्ये डॉ. उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र डॉ. उल्हास पाटील यांनी नम्रपणे त्यास नकार दिला होता. हे सारे असले तरी आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवार आणि डॉ. उल्हास पाटील यांच्यातील या भेटीची जिल्हाभरात चर्चा रंगली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आषाढी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी खूशखबर! विशेष 76 रेल्वे गाड्या धावणार, पहा वेळापत्रक

Next Post

धक्कादायक! दप्तर तपासणीत ९वीच्या विद्यार्थ्याकडे आढळला गावठी कट्टा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धक्कादायक! दप्तर तपासणीत ९वीच्या विद्यार्थ्याकडे आढळला गावठी कट्टा

धक्कादायक! दप्तर तपासणीत ९वीच्या विद्यार्थ्याकडे आढळला गावठी कट्टा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आधी झटका, अन् नंतर.. अरविंद केजरीवालांच्या प्रकरणात कोर्टाच्या निर्णयाने नवा ट्विस्ट

पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; तब्बल ६८० जागा जिंकत रचला इतिहास

May 29, 2026
मविआच्या आंदोलनापुढे महावितरण झुकले! जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज मिळणार; अधिकृत लेखी आश्वासन

मविआच्या आंदोलनापुढे महावितरण झुकले! जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज मिळणार; अधिकृत लेखी आश्वासन

May 29, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडणार? IMD च्या अंदाजाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

May 29, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

न्यायालयाने विरोधकांच्या थोबाडीत मारली! २४ वर्षे जुन्या प्रकरणात जामीन मिळताच एकनाथ खडसे कडाडले

May 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page