Saturday, May 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी ! सेबीमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 19, 2024
in नोकरी
0
SEBI मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी : दरमहा मिळेल 89000 पेक्षा जास्त पगार
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांच्याकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजरची विविध 92 रिक्त पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 30 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून 18 ते 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागेल. 27 जुलै 2024 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आलंय.

https://www.sebi.gov.in// या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. https://spphyderabad.spmcil.com/en/Interface/Home.aspx/ साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

अर्ज आपण नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे देखील उमेदवाराने व्यवस्थित पाहावे. या भरती प्रक्रियेतून विविध विभागांसाठी असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जातील. शिक्षणाची अट ही पदानुसार असणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अजितदादांना धक्का! राष्ट्रवादीच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

Next Post

ग्राहकांसाठी खुशखबर ! सोनं झालं स्वस्त पण चांदी महागली, वाचा काय आहेत भाव?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

ग्राहकांसाठी खुशखबर ! सोनं झालं स्वस्त पण चांदी महागली, वाचा काय आहेत भाव?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी संधी! रेल्वेत १६४४ पदांची भरती, परीक्षेविना होणार थेट निवड

May 9, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव एसपी बंगल्यावरील सुरक्षेत हलगर्जीपणा; दोन अंमलदार निलंबित, पोलीस विभागात खळबळ

May 9, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; ५ लाखांची लाच घेताना शाखा अभियंता जेरबंद

May 9, 2026
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

चोपड्याचे निवृत्त प्राध्यापक सायबर भामट्यांच्या जाळ्यात; ‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली तब्बल १५.५० लाख लुटले!

May 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page