स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. SBI ने भरतीची जाहिरात काढली असून या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 6160 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
पद संख्या – 6160 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षणार्थी – Graduation from a recognized University/ Institute
मिळणारे वेतन – Rs. 15,000/- दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षणार्थी – Graduation from a recognized University/ Institute
मिळणारे वेतन – Rs. 15,000/- दरमहा
अर्ज फी – Rs. 300/-
वय मर्यादा – 20 ते 28 वर्षे
Discussion about this post