Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 7, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

धरणगाव । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र थांबता थांबत नसून अशातच अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास जवळील विठ्ठल मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर घडलीय. भूषण संभाजी माळी (वय-२९, रा. पिंपरखेड ता.भडगाव) असे मयत तरूणाचे नाव असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूषण माळी हा तरुण आपल्या परिवारासह सह भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे वास्तव्याला होता. २७ ऑगस्ट रोजी भूषण माळी हा शिरसोली येथे राहणाऱ्या बहिणीकडे भेटण्यासाठी आला होता. रात्रीचे जेवण केल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास भूषण हा दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता. पाळधी बायपास जवळ असलेल्या विठ्ठल मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली होती.

या अपघातात भूषण माळी याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर धरणगाव पोलिसांनी धाव घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला होता. दरम्यान सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मयत भूषण माळी यांची बहीण भारती सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भालेराव करीत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्रॅज्युएट पाससाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6160 पदांसाठी जम्बो भरती!!

Next Post

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

अमळनेर तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू; परिसरात खळबळ

October 17, 2026
युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती ; पदवीधरांना मोठी संधी

October 17, 2026
नशिराबादमध्ये उघड्या तलवारीने दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद

नशिराबादमध्ये उघड्या तलवारीने दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद

October 17, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरवणार’? मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची चर्चा; तरुण आमदारांना मिळणार संधी?

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page