Thursday, May 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १३३ जागांवर निघाली भरती, दरमहा 40000 पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 27, 2024
in नोकरी
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000
बातमी शेअर करा..!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांतील सहायक प्राध्यापकांच्या १३३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या जागांसाठी इच्छुक उमेदवारांना २७ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.या भरतीची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही भरती कंत्राट पद्धतीने केली जाणार आहे. 31 मे 2025 पर्यंत या पदावर काम करता येणार आहे.

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापकांच्या
भरतीसाठी पात्रता :
l) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी
२) वरील पात्रता पूर्ण करण्याबरोबरच, उमेदवाराने UGC किंवा CSIR द्वारे घेतलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) किंवा SET सारखी UGC द्वारे मान्यताप्राप्त तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा ज्यांना पीएच.डी. विद्यापीठ अनुदान आयोगानुसार पदवी (किमान मानके आणि एम. फिल. / पीएच.डी. पदवी पुरस्कारासाठीची प्रक्रिया) विनियम, 2009 किंवा 2016 आणि त्यांच्या सुधारणा वेळोवेळी नेट/सेटमधून सूट दिली जाऊ शकतात:
पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रदान केले. जुलै I 1,2009 पूर्वीचा कार्यक्रम, पदवी प्रदान करणाऱ्या संस्थेच्या तत्कालीन विद्यमान अध्यादेश/उपविधी/विनियमांच्या तरतुदींद्वारे नियंत्रित केला जाईल आणि अशा पीएच.डी. सहाय्यक प्राध्यापक किंवा विद्यापीठे/महाविद्यालये/संस्थेतील समतुल्य पदांच्या भरती आणि नियुक्तीसाठी NET/SET च्या आवश्यकतेतून उमेदवारांना सूट दिली जाईल.

सूचना – सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया जाहिरात पाहावी

किती पगार मिळेल?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा Rs. 40.000/- पगार मिळेल.
कसा अर्ज कराल?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल.
विद्यापीठाच्या https://admin.unipune.ac.in/recruitment/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात.
भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Notification : PDF

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल निलंबित ; एसपींनी काढले आदेश, नेमकं प्रकरण काय?

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; त्या दोघांवर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; त्या दोघांवर गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; त्या दोघांवर गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

May 14, 2026
महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

May 14, 2026
सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

May 14, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

जळगाव भाजलं! मे महिन्यात तापमानाचा कहर; गेल्या वर्षापेक्षा ४ अंशांनी वाढ

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page