Tuesday, September 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भूकंपाच्या धक्क्यांनी रावेर तालुका हादरला!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत
बातमी शेअर करा..!

रावेर । जळगावच्या रावेर तालुक्यातील मोहगण-आहीरवाडी परिसरात आज मंगळवारी सकाळी अचानक जमिनीला हादरा बसल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. सकाळी सुमारे ७.५७ वाजता भूकंपाचा हा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती आहे.

अचानक घरांना आणि जमिनीला कंप जाणवल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. मोहगण, आहीरवाडी आणि परिसरातील काही भागात या धक्क्याची जाणीव झाली. काही वेळातच भूकंप झाल्याची माहिती परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले.

या भूकंपाचा केंद्रबिंदू गंगापुरी धरणाजवळ जमिनीखाली असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, रावेरचे तहसीलदार संजय तायडे यांनी भूकंपाच्या घटनेला दुजोरा दिला आहे. भूकंप सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेतली जात असून, भूकंपामुळे कुठे नुकसान झाले आहे का, याची पडताळणी सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

Next Post

जळगावात महसूल लोक अदालतींचे आयोजन; प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात महसूल लोक अदालतींचे आयोजन; प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघणार

जळगावात महसूल लोक अदालतींचे आयोजन; प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात महसूल लोक अदालतींचे आयोजन; प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघणार

जळगावात महसूल लोक अदालतींचे आयोजन; प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघणार

September 1, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

भूकंपाच्या धक्क्यांनी रावेर तालुका हादरला!

September 1, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात ! कार-ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, चौघे जखमी

जळगाव बायपासवर भीषण अपघात ! कार-ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, चौघे जखमी

September 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page