Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्ह्यात रमाई आवासच्या १८४५ घरकुलांना पालकमंत्र्यांनी दिली प्रशासकीय मंजुरी

“रमाई आवास घरकुल” योजना सर्वसामान्य जनतेसाठी वरदान ! - पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 8, 2023
in जळगाव जिल्हा
0
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?
बातमी शेअर करा..!

जळगाव | सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १८४५ घरकुलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्यांना नागरिकांना स्वतःच्या जागेवरती राज्य सरकार पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत असल्याचे माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

तालुका निहाय मंजूर घरकुले

जळगाव – १२७, धरणगाव – ११७, अमळनेर – ३२ , चाळीसगाव – २२६, पाचोरा – २५, भडगाव -३८, एरंडोल – ८१ , पारोळा – ४३१, भुसावळ – ४९, जामनेर – १४१, चोपडा – ८०, मुक्ताईनगर – २५२, बोदवड – ११४, रावेर – ९२, यावल – ४० या रमाई आवास योजनेत २०२३-२४ साठी जिल्ह्यासाठी ३५६६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १८४५ लाभार्थ्यांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये मातंग समाजातील १४२ व मातंग समाज वगळून इतर अनुसूचित जाती १७०३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या उद्दिष्टात आणखी वाढ करण्यात येईल व या योजनेस कुठेही निधीची कमतरता भासणार नाही. यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी रमाई आवास योजनेचा जिल्ह्यातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेत असतात.

मंजूर घरकुल प्रस्तावातील लाभार्थ्याची पात्रता संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी शासन निर्णयानुसार तपासली असून सदर लाभार्थी शासन निर्णयानुसार पात्र असल्याबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच प्रस्तावित लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्याची शिफारस समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केलली आहे. त्यास अनुसरून अध्यक्ष, जिल्हास्तरीय रमाई आवास योजना (ग्रामीण) समिती तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने घरकुल अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल घटकातील १८४५ कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चाळीसगावमध्ये ११ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त ; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Next Post

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ; वाढत्या प्रदूषणामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ; वाढत्या प्रदूषणामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ; वाढत्या प्रदूषणामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026
त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

March 14, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारतीयांना महागाईचा दुहेरी धक्का; गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page