Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

थंडीचा जोर ओसरणार! महाराष्ट्रात ‘या’ तारखांना पावसाची शक्यता 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 
बातमी शेअर करा..!
पुणे – राज्यात पुढील २४ तासांत थंडीचा जोर कमी होऊन कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील. त्यानंतर कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होऊन हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, आज अहिल्यानगर येथे सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
लक्षद्वीप आइलैंड व लगतच्या मालदीव भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज अग्नेय अरबी समुद्र व लक्षद्वीप भागावर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर दि. २२ आणि २३ नोव्हेंबरला कोकण-गोव्यात तर दि. २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस पावसामुळे कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
अवकाळी पावसानंतर पुढील दोन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल. तर हवामान कोरडे राहील. दरम्यान, गुरुवारी (दि. २०) अहिल्यानगर पाठोपाठ मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांत किमान तापमानात वाढ झाल्यामुळे ७ अंशापर्यंत खाली गेलेला थंडीचा पारा ९ ते १२ अंशाच्या आसपास नोंदविले गेले.
राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यातील किमान तापमान
अहिल्यानगर ९.४, पुणे आणि वाशिम ११, जळगाव ११.२, गोंदिया आणि यवतमाळ ११.६, छत्रपती संभाजीनगर ११.९, परभणी १२, नागपूर १२.२, महाबळेश्वर १२.४, अमरावती १२.७, अकोला १२.८, बुलढाणा १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
बातमी शेअर करा..!
Previous Post

इंटेलिजेंस ब्युरोमध्ये ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदासाठी मोठी पदभरती; १०वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Next Post

एमआयडीसी पोलिसांकडून गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; आयशर वाहनासह ६१ सिलेंडर जप्त 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एमआयडीसी पोलिसांकडून गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; आयशर वाहनासह ६१ सिलेंडर जप्त 

एमआयडीसी पोलिसांकडून गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; आयशर वाहनासह ६१ सिलेंडर जप्त 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरणार’? २ ते ४ मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देणार?

February 13, 2026
तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! विविध बँकांमध्ये होणार मोठी पदभरती

सरकारी बँकेत २ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती ; अर्जाची शेवटची तारीख जवळ आली

February 13, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासनाचा सुधारित अध्यादेश; नव्या नियमांवरून वाद पेटला, वाचा काय आहे नवा पेच

February 13, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

थंडी झाली गायब ! फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page