Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

रेल्वेत अप्रेंटिसशिप पदाच्या ११४९ जागांसाठी भरती ; अर्ज कसा कराल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 26, 2025
in नोकरी
0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा
बातमी शेअर करा..!

रेल्वे भरती बोर्डाने ईस्ट रेल्वेमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. रेल्वेत अप्रेंटिस पदावर काम करण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. एकूण ११४९ जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ईस्ट सेंट्रल रेल्वेतील अप्रेंटिसशिप पदासाठी ११४९ जागांवर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत आयटीआयमध्येही पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी www.ecr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जावे.

यानंतर ऑनलाइन अॅप्लिकेशनवर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस करा. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे; तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

Next Post

जळगावात अतिवृष्टीचा सर्वाधिक कपाशीला फटका; यंदा दिवाळी कशी साजरी करावी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात अतिवृष्टीचा सर्वाधिक कपाशीला फटका; यंदा दिवाळी कशी साजरी करावी?

जळगावात अतिवृष्टीचा सर्वाधिक कपाशीला फटका; यंदा दिवाळी कशी साजरी करावी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेत नोकरीची संधी! ४०० पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर! इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० पदांसाठी भरती

July 9, 2026
जूनची चिंता जुलैमध्ये मिटली! जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ

जूनची चिंता जुलैमध्ये मिटली! जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ

July 9, 2026
पावसाची प्रतीक्षा पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तुमच्या जिल्ह्यातील स्थिती घ्या जाणून

राज्यात मुसळधार पावसाला ब्रेक; आज पुणे-साताऱ्याला ऑरेंज, जळगावसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

July 9, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

पहाटेच्या भूकंपाने महाराष्ट्र हादरला; मराठवाड्यात सलग धक्के

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page