पब्लिक इंटरनॅशनल स्कूल, भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजेच या भरतीसाठी कुठलीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाहीय. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
मुख्याध्यापक- 01 पदे
शिक्षक- 15पदे
क्लर्क -02पदे
लॅब असिस्टंट-01पदे
शिपाई -01पदे
आवश्यक पात्रता :
मुख्याध्यापक- एम.ए., बी.एड
शिक्षक –एच. एस. सी. डी. एड., बी.एस.सी./एम.एस.सी बी.एड, बीए/ एम.ए.बी.एड, ए. टी. डी
क्लर्क -पदवीधर
लॅब असिस्टंट -बी.एस.सी
शिपाई -10 वी पास
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
सदर पदांकरिता मुलाखत 15 सप्टेंबर 2024 ला घेण्यात येणार आहे.
वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Notification : PDF