Monday, April 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; दरमहा पगार ५५,९३२; अर्ज कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 24, 2026
in नोकरी
0
नोकरीची सुवर्णसंधी! न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये 279 पदांसाठी पदभरती
बातमी शेअर करा..!
तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) या सरकारी कंपनीत भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुकांनी www.npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. वैज्ञानिक सहाय्यक, प्रशिक्षणार्थी, एक्स-रे तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रेड १ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
एनपीसीआयएल कंपनीत एकूण ११४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १८ ते २८ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३४,२८६ ते ५५,९३२ रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत, कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे.
या भरती मोहिमेत शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. ट्रेनी पदासाठी उमेदवारांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी सिव्हिल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. सायंटिफिकट असिस्टंट पदासाठी बी.एससी पदवी प्राप्त केलेली असावी. एक्स- रे टेक्निशियन पदासाी सायन्स स्ट्रीममधून पदवी प्राप्त केलेली असावी.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी www.npcilcareers.co.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर सर्वात आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग करायचे आहे. यानंतर फॉर्म भरायचा आहे.
फॉर्म भरताना तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडकी बहीण योजनेच्या eKYCसंदर्भात आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप, अजित पवार सत्ता सोडणार? खासदाराच्या दाव्याने खळबळ 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप, अजित पवार सत्ता सोडणार? खासदाराच्या दाव्याने खळबळ 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

जगाला हादरवणारी बातमी !.. तर डोनाल्ड ट्रम्प यांची खुर्ची जाणार? कायदा काय सांगतो?

April 6, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

केंद्राकडून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल ; फक्त ‘हे’ कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर

April 6, 2026
नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; ११ जखमी जखमी

नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; ११ जखमी जखमी

April 6, 2026
UIDAI मध्ये १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

आधार बनवणाऱ्या कंपनीत सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

April 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page