Monday, February 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! आणखी एक मंत्री राजीनामा देणार? आजच निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 16, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार
बातमी शेअर करा..!

मुंबई । मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत सापडले आहे. आज ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे समजतेय. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता झिरवाळ राजीनामा देणार का? याची चर्चा सुरू झालेली आहे.

मंत्रालयातील लाच प्रकरण समोर आल्यानंतर दोषी आढळलो तर राजीनामा देईल, असं झिरवाळ स्पष्ट म्हणाले होते. आता या प्रकरणात दररोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. झिरवाळ यांचा थेट याच्याशी संबंध अद्याप समोर आलेला नाही. पण विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले झिरवळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाच प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर नरहरी झिरवळ कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांच्या या ‘नॉट रिचेबल’ असण्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. मंत्रालयातील या लाच प्रकरणामुळे झिरवळ पूर्णपणे कोंडीत सापडले असून, सुनेत्रा पवार यांच्यासोबत होणाऱ्या भेटीत काय चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग; तीन घरे जळून खाक

Next Post

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २० फेब्रुवारी रोजी राहणार बंद; कारण जाणून घ्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कोरोनापेक्षाही भयंकर आणि जीवघेण्या व्हायरस ; देशातील या ठिकाणी मिनी लॉकडाऊन जाहीर

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २० फेब्रुवारी रोजी राहणार बंद; कारण जाणून घ्या?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपड्यात भीषण अपघातात दोन तरुण ठार, तिघे गंभीर जखमी

चोपड्यात भीषण अपघातात दोन तरुण ठार, तिघे गंभीर जखमी

February 16, 2026
रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची उत्तम संधी.. पदवीधरांसाठी निघाली बंपर भरती

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना आरबीआयमध्ये नोकरी मिळविण्याची, तब्बल ६५० जागांसाठी भरती

February 16, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

लाजीरवाणी घटना! अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; प्रकार समोर येताच मुख्यमंत्री अ‍ॅक्शनमध्ये

February 16, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा : होळीनिमित्त पुणे-नागपूरसह ‘या’ शहरांसाठी सुटणार जादा गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

February 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page