Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी । सप्तश्रृंगी गडावर एसटी बसचा भीषण अपघात ; १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 12, 2023
in जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी । सप्तश्रृंगी गडावर एसटी बसचा भीषण अपघात ; १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील
बातमी शेअर करा..!

नाशिक । नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात झाला असून देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची एसटी बस सप्तश्रृंगी गडाच्या घाटामधील दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी एकाचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे २१ जण जखमी झाले आहेत. यापैकी जळगावातील काही प्रवाशांचा समावेश आहे. तर अपघातातील मृत प्रवाशी देखील जळगाव जिल्ह्यातील आहे.

आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची आहे. सकाळी सप्तशृंगी गडावरून ती खामगाव ला निघालेली होती.

सप्तश्रृंगी गडावरुन खाली येत असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ ते २५ जण प्रवास करत होते. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी आहेत. इतर दोघांमध्ये बस चालक व कंडक्टरचा समावेश आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्र सरकारने GST संदर्भात घेतला मोठा निर्णय

Next Post

पात्रता फक्त 10वी पास अन् थेट केंद्र सरकारी नोकरीची संधी..ताबडतोब करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केंद्रीय नोकरीची संधी ! इंटिलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, भरपूर पगार मिळेल

पात्रता फक्त 10वी पास अन् थेट केंद्र सरकारी नोकरीची संधी..ताबडतोब करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरवणार’? मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची चर्चा; तरुण आमदारांना मिळणार संधी?

October 17, 2026
जळगावकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून १० टक्के पाणीकपात; वाहन धुणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

जळगावकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून १० टक्के पाणीकपात; वाहन धुणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

October 17, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

भुसावळमध्ये एक हजारांची लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात; भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ!

October 16, 2026
राज्य सरकारचा मोठा निर्णय!; चारा बियाण्याच्या अटी बदलल्या,  जाणून घ्या कुणाला होणार फायदा?

राज्य सरकारचा मोठा निर्णय!; चारा बियाण्याच्या अटी बदलल्या, जाणून घ्या कुणाला होणार फायदा?

October 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page