Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

नाबार्डमध्ये तब्बल ३ लाख रुपये पगाराची संधी; पात्रता अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 20, 2025
in नोकरी
0
तरुणांसाठी आनंदाची बातमी! नाबार्डमध्ये विनापरीक्षा थेट नोकरीची संधी
बातमी शेअर करा..!

नॅशनल बँक फॉर्म अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

ही भरती ६ रिक्त पदांवर होणार आहे. वेगवेगळ्या विभागात ही भरती होणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या नोकरीसाठीचे ठिकाण नाबार्डचे हेड ऑफिस मुंबई आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत राहत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

नाबार्डमधील स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्जप्रक्रिया १६ मे २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२५ आहे.इच्छुकांनी नाबार्डच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ()

In Charge–Survey Cell पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ ते ५५ वयोगटातील असावे. सिनियर स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट पदासाठी ३० ते ४५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. Statistical Analyst पदासाठी २४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १५० ते ८५० रुपये फी भरावी लागणार आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्हाला वेबसाइटवर मिळेल. अर्ज करण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा.

पगार :
या नोकरीसाठी निवड झाल्यावर In Charge–Survey Cell पदासाठी ३ लाख रुपये महिना पगार मिळणार आहे. Senior Statistical Analyst पदासाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे. Statistical Analyst पदासाठी १.२५ लाख रुपये पगार मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; ४० लाखांची दारू जप्त, दोघे अटकेत

Next Post

खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळला ; जयंत नारळीकर यांचे निधन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळला ; जयंत नारळीकर यांचे निधन

खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळला ; जयंत नारळीकर यांचे निधन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगावातून विधान परिषदेसाठी भाजप-शिवसेनेकडून यांचे नाव चर्चेत

April 23, 2026
पदभार स्वीकारताच हरदीप पुरींनी केली मोठी घोषणा ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारने दिलं ‘हे’ मोठं स्पष्टीकरण 

April 23, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

April 23, 2026
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page