मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करावा. या भरती मार्फत एकूण 10 पदे भरली जाणार आहे.
भरले जाणारे पद –
संचालक 03 पद
कुलसचिव 02 पद
डीन 04 पद
वित्त आणि लेखाधिकारी 01 पद
वय मर्यादा – 58 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इनवर्ड सेक्शन, रूम नंबर 25, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई – 400 032.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. संचालक – Ph.D. degree
2. कुलसचिव – Possess a Master’s Degree with at least 55% of the marks of any statutory University or its equivalent grade of B in the UGC 7 point scale;
3. डीन – Ph.D. degree (Mumbai University Recruitment 2023)
4. वित्त आणि लेखाधिकारी – The person to be appointed to the post of Finance and Accounts Officer shall be a person who is a chartered accountant or a cost accountant, with professional experience of not less than five years.
अर्ज फी –
1. राखीव प्रवर्गाकरिता – रु.250/-
2. खुल्या प्रवर्गाकरिता – रु.500/-
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा 1. – APPLY
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा 2. – APPLY
Discussion about this post