Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर ; अव्वल कारकूनचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर ; अव्वल कारकूनचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून कैलास पाटील यांना शपथपत्रासाठी सही व शिक्क्याच्या बदल्यात पैसे घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. गोरगरीब जनतेकडून पैसे घेणाऱ्या भ्रष्ट कारकूनवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

यापूर्वी देखील मुक्ताईनगर तहसील कार्यालयामधून श्रावणबाळ, संजय गांधी योजनेसह विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारे कागदपत्रे व इतर शासकीय कामांच्या शपथपत्रांसाठी नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार वारंवार करण्यात येते. मात्र, अधिकारी त्या प्रकाराकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना गैरमार्गाने पैसे कमविण्याचे प्रोत्साहनच मिळते. अशाच एका अव्वल कारकुनाने महिलेकडून पाच-सहा दिवसांपूर्वी शपथपत्रावरील स्वाक्षरी व शिक्क्यासाठी रोख रक्कम स्वीकारल्याची चित्रफित सध्या समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे. पुढारीने त्यांच्या ट्विटवर या कारकूनचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. दरम्यान, संबंधित अव्वल कारकून बिनबोभाटपणे नागरिकांकडून कामाच्या मोबदल्यात पैसे घेत असल्याची चित्रफित सगळीकडे प्रसारित झाल्यानंतर महसूल विभागातील लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे.

pic.twitter.com/7WfuEWcsHA

— Pudhari News (@pudharionline) October 16, 2025

नागरिकांकडून पैसे घेणारे अव्वल कारकून कैलास पाटील यांना चित्रफित पाहिल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पुढील कारवाई संदर्भात अहवाल आता प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला आहे, अशी माहिती तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन

Next Post

अबब! कोट्यवधींची रोकड अन्य सोनं, महागडी घड्याळे.. IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अबब! कोट्यवधींची रोकड अन्य सोनं, महागडी घड्याळे.. IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

अबब! कोट्यवधींची रोकड अन्य सोनं, महागडी घड्याळे.. IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page