महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. “चालक तथा वाहक” पदासाठी ही भरती होणार आहे. एकूण ५० रिक्त जागा आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३ आहे.
पदाचे नाव – चालक तथा वाहक
शैक्षणिक पात्रता – १० वी पास
नोकरी ठिकाण – धुळे
अर्ज शुल्क – रु. 250/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, दक्षता पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, संतोषी माता मंदिर रोड, धुळे ता.जि.धुळे : ४२४ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०२३
Discussion about this post