Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 12, 2024
in नोकरी
0
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हीही एमपीएससी परीक्षेची तयारी करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक पोलिस उपनिरिक्षक दुय्यम निबंधक/ मुंद्राक निरीक्षक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

एमपीएससीने या विविध पदांच्या एकूण ४८० रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. पदवीधर उमेदवारांना खरोखर ही मोठी संधी आहे. १४ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे, तर या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ आहे.

पदाचे नाव :
1) सहायक कक्ष अधिकारी,गट ब 55
2) राज्य कर निरीक्षक,गट ब 209
3) पोलीस उपनिरीक्षक,गट ब 216

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी

या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना नीट वाचावी.

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

जाहिरात (PDF) Click Here
बातमी शेअर करा..!
Previous Post

रेल्वेला पुन्हा भीषण अपघात; प्रवाशी एक्स्प्रेस उभ्या मालगाडीला धडकली, अनेक प्रवाशी जखमी

Next Post

सरकारकडून राज्यभरातील होमगार्ड्सना दसरा भेट! मानधनसह भत्त्यांची रक्कम दुप्पट वाढवली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सरकारकडून राज्यभरातील होमगार्ड्सना दसरा भेट! मानधनसह भत्त्यांची रक्कम दुप्पट वाढवली

सरकारकडून राज्यभरातील होमगार्ड्सना दसरा भेट! मानधनसह भत्त्यांची रक्कम दुप्पट वाढवली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

March 13, 2026
जळगाव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page