Saturday, February 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मतदार यादी बाबत २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोबत बैठक

नाशिक विभागीय आयुक्त जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 21, 2023
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
बातमी शेअर करा..!

जळगाव,| – जिल्ह्यात सध्या १ जानेवारी,२०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) राबविण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यातील खासदार, आमदार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत २३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदार याद्या संदर्भात नागरिकांना शंका असल्यास निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जळगांव जिल्ह्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत नाशिक विभागीय आयुक्त किमान तीन भेटी देऊन तपासणी करणार आहेत.
विभागीय आयुक्तांचा प्रथम दौरा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी जिल्हास्तरावरील तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी विधानसभानिहाय तपासणी करणेत येवून मतदान केंद्रांची भेट घेणार आहेत.

मतदार यादीसंदर्भात नागरिकांना कोणत्याही शंका/ समस्या असल्यास ते उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी 92092 84010 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात. असे आवाहन श्री.चिंचकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्याच्या महापारेषणमध्ये ITI पास उमेदवारांसाठी मेगाभरती जाहीर ; भरघोष पगार मिळेल

Next Post

टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन्… थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन्… थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन्... थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी: 120 जागांसाठी भरती सुरु, 50000 पगार मिळेल

February 7, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

खडसे दाम्पत्या विरोधात कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

February 7, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एनएसकेएफडीसी कर्ज योजनेतील अर्जदारांनी आठ दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

February 6, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावच्या महापौर पदी दीपमाला काळे  बिनविरोध, उपमहापौर पदी मनोज चौधरी

February 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page