Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भरधाव बस उलटली; आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 5, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
भरधाव बस उलटली; आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

मनमाड । राज्यातील महामंडळाच्या बसचा अपघात झाला आहे. मनमाड शहरापासून जवळ असलेल्या दहेगाव शिवारात धावती बस उलटल्याने झालेल्या अपघातात आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – दोंडाईचा ही बस (एमएच१४, बीटी २३७१) सुमारे ३५ प्रवाशांना घेऊन दोंडाईचाकडे जात होती. मनमाड बसस्थानक सोडल्यानंतर पुणे-इंदूर महामार्गावर दहेगाव शिवारात तिला अपघात झाला. भरधाव बस उलटल्याने प्रवाशांनी एकच आक्रोश केला. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना मिळेल त्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

अपघातात चैतन्य मनोज शर्मा (रा. नंदुरबार), शिवाजी गोरख पाटील (अमळनेर), शोभा रमेश भोई, मीना मदनलाल पुराविया (अहमदनगर), मीनाबाई पाटील (अमळनेर) यांच्यासह इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत. चालक वेगाने बस चालवत होता. यातच त्याचे नियंत्रण सुटून अपघात घडल्याची प्रवाशांमध्ये चर्चा होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

या महत्त्वाच्या औषधांच्या किमती जुलैमध्ये कमी होऊ शकतात

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ; पाहा..

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

तापमान घटले, पण आर्द्रतेमुळे उकाडा कायम; जळगावकर हैराण

March 16, 2026
गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत छगन भुजबळांची विधीमंडळात महत्त्वाची माहिती ; वाचा काय म्हणाले?

गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत छगन भुजबळांची विधीमंडळात महत्त्वाची माहिती ; वाचा काय म्हणाले?

March 16, 2026
दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जळगाव पोलिसांनी मालेगावच्या तिघांना पकडले

दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जळगाव पोलिसांनी मालेगावच्या तिघांना पकडले

March 16, 2026
पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

March 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page