Wednesday, February 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मणिपूरमध्ये महिलेला जिवंत जाळले; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे समोर आले ते धक्कादायकच

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 14, 2024
in राष्ट्रीय
0
मणिपूरमध्ये महिलेला जिवंत जाळले; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे समोर आले ते धक्कादायकच
बातमी शेअर करा..!

मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असून जिरीबाम येथे तीन मुलांची आई असलेल्या ३१ वर्षीय महिलेला जिवंत जाळण्यात आल्याची घटना समोर आलीय. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे समोर आले आहे ते धक्कादायक आहे. तिला ठार मारण्यापूर्वी तिच्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या.

पीडित महिलेला जिवंत असताना तिच्या शरीरावर नखांनी भोसकले होते. थर्ड डिग्री टॉर्चर देण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर महिलेला जिवंत जाळण्यात आले.शेजारच्या आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये महिलेचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. मात्र, तिचा मृतदेह इतका जळाला होता की, तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे समजू शकले नाही. अस्थीचे पोस्टमॉर्टम केल्यासारखे वाटत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तिच्यावर अतिरेक्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप स्थानिक लोक आणि तिचे कुटुंबीय करतात.

ही महिला जयरावण गावातील रहिवासी होती. ती आदिवासी समाजातील होती. मणिपूर महिलेचे शरीर 99 टक्के जळाले होते. हाडेही जळून राख झाली. शवविच्छेदन अहवालात उजव्या मांडीच्या मागच्या भागात जखम तर डाव्या मांडीच्या मध्यभागी लोखंडी खिळा अडकल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी सांगितले की, मृतदेह 99 टक्के जळाला आहे, हाडेही जळाली आहेत. सुरक्षा यंत्रणांनी मारेकऱ्यांची ओळख पटवण्यास असमर्थता दर्शवल्याने संतापाची लाट उसळली आहे. फेरझावल आणि जिरीबामच्या आदिवासी जमाती वकिल समितीने दोन आदिवासी बहुल जिल्ह्यांतील कुकी-झोमी-हमार लोकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय हस्तक्षेपाची विनंती केली आहे. हल्लेखोरांना अटक न झाल्यास चुरचंदपूर येथील आदिवासी समुदायाच्या फोरम ऑफ इंडिजिनस ट्रायबल लीडर्सने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये नोकरी; दरमहा मिळणार तब्बल 1,60,000 पगार, पात्रता काय?

Next Post

सरकारकडून कांद्याच्या दराबाबत मोठी अपडेट; सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

सरकारकडून कांद्याच्या दराबाबत मोठी अपडेट; सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

१२वी परीक्षेदरम्यान बोर्डाची मोठी कारवाई ! ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७ जणांवर गुन्हे

February 18, 2026
महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

February 18, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 18, 2026
चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

February 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page