बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते. या व्यतिरिक्त मयायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. मलायकाला तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखलं जातं. मलायका वारंवार तिचे नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच मलायकाने हाय थाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे.
बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते.
या व्यतिरिक्त मयायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
मलायकाला तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखलं जातं.
मलायका वारंवार तिचे नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकताच मलायकाने हाय थाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे.
Discussion about this post