Sunday, March 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

महायुतीचा सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर; कोण होणार मुख्यमंत्री?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 30, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ; पाहा..
बातमी शेअर करा..!

मुंबई : यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशाची त्सुनामी पाहायला मिळाली. या निवडणुकीत महायुतीने तब्बल २३० जागा मिळवल्या. तर महायुतीने महाविकास आघाडीची गाडी ४६ जागांवर रोखली असून यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या आशा मावळल्या आहेत. यामुळे आता महायुतीचे सरकार येणार असल्याचं निश्चित झालं असाल तरी महायुतीची गाडी सत्तावाटपावर अडली आहे.

महायुतीच्या नेत्यांकडून बैठकांचा सपाटा लावला जात आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असताना नवा फॉर्म्युला समोर आला आहे. एका वर्षांसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. तर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानंतर आता महायुतीचा नवा फॉर्म्युला हाती आला आहे. महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार, मुख्यमंत्रिपदी कोण याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याने उशीर होत असल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या फॉर्म्युल्यानुसार, सुरुवातीचे एक वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात. भाजपकडूनही दुजोरा मिळाल्याची माहिती आहे. महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली. मतदारांना त्यांना कौल दिल्यामुळे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. आता हा नवा फॉर्म्युला कितपत खरा ठरतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

दरम्यान, महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडीदरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संजय शिरसाट म्हणाले, ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याचं उत्तर अद्याप कोणालाच सापडलं नाही. राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार, यावर चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे दरे गावी जातात. ते मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगावात जातात. दरेगाव हे शिंदे यांचे आवडीचं ठिकाण आहे’.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शरद पवारांनी पहिल्यांदाच उपस्थिती केली ईव्हीएम मशीनवर ही शंका

Next Post

नंदुरबारमध्ये मक्याला मिळतोय चांगला भाव, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नंदुरबारमध्ये मक्याला मिळतोय चांगला भाव, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

नंदुरबारमध्ये मक्याला मिळतोय चांगला भाव, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

नागरिकांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रात उष्णेतेच्या लाटेचा इशारा; आज कुठे कसं हवामान?

March 8, 2026
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page