१०वी/ITI उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, भंडारा येथे अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा) पदांच्या एकूण 36 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.
पद संख्या – 36 पदे
भरले जाणारे पद –
1. अप्रेंटीस (वायरमन) – 15 पदे
2. अप्रेंटीस (तारतंत्री) – 15 पदे
3. अप्रेंटीस (कोपा) – 06 पदे
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 20 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. 10+2 Pass/ ITI
2. अप्रेंटीस ITI Pass in Relevant field
वय श्रेणी – 18 ते 30 वर्षे
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. दिलेल्या मुदतीनंतर अर्ज करता येणार नाही.
3. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
4. अधिक माहितीसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी.
अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post