सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत मोठी पदभरती सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात. 02 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून त्यामुळे पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा
ही पदे भरली जाणार?
1) कार्यकारी अभियंता (Civil) 04
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
3) उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
4) सहाय्यक अभियंता (Civil) 134
5) सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01
6) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01
7) व्यवस्थापक (F&A) 06
8) उपव्यवस्थापक (F&A) 25
9) उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37
10) निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260
भरतीसाठी पात्रता काय?
पद क्र.1: (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: B.E/BTech (Civil)
पद क्र.5: (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
पद क्र.10: (i) B.Com (ii) MS-CIT
Discussion about this post