Wednesday, April 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार ;  वाचा हवामान खात्याचा अंदाज 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
राज्यात थंडीचा गारठा कायम : हवामान विभागाने केला ‘हा’ अंदाज व्यक्त
बातमी शेअर करा..!
जळगाव – राज्यातील हवामानात जलद बदल दिसत असून पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची तीव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सकाळच्या वेळेस गारठा प्रकर्षाने जाणवत असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात राज्यात सरासरीपेक्षा अधिक थंडीचा अनुभव येऊ शकतो. कमाल आणि किमान तापमान सामान्य पातळीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अनावश्यकरीत्या थंडीत बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढत असून पुणे शहर व घाटमाथ्यावर शीतलहरीची शक्यता दर्शवण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये किमान तापमान १६ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहू शकते, तर सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही तापमानात मोठी घट आढळत आहे. सकाळी अनेक भागांमध्ये दाट धुक्याचे प्रमाण वाढले आहे.
मराठवाड्यात थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस मजबूत होत असून नाशिक जिल्ह्यात तापमानात सर्वात मोठी घसरण नोंदली गेली आहे. विदर्भातही थंडीची स्थिती तीव्र होत असून नागपूरमध्ये धुके आणि अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांतही तापमानात सतत घट नोंदली जात आहे.
राज्यभर वाढत असलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १० हजार रूपये लाचेची मागणी; धरणगावच्या कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यासह खासगी इसमावर गुन्हा

Next Post

ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांचे निधन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांचे निधन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक हादरले ! शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर कोयत्याने हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओ समोर

नाशिक हादरले ! शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर कोयत्याने हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओ समोर

April 15, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उष्णतेची लाट; जळगावचा पारा ४२ अंशावर, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

April 15, 2026
शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page