महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा – सातारा) अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदांसाठी ही भरती होणार आहे. एकूण 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा – सातारा)
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 39 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, (जिल्हा – सातारा)
वय मर्यादा – १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एनसीटीव्हीटी) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जाहिरात पहा – https://www.mahatransco.in/uploads/career/career_1725340457.pdf















Discussion about this post