Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस – ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद

सशस्त्र सेना ध्वजन‍िधी संकलन २०२३ चा शुभारंभ ;शहीद जवानांच्या वीर पत्नी, माता व पिता यांचा सन्मान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 7, 2023
in जळगाव जिल्हा
0
माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस – ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद
बातमी शेअर करा..!

जळगाव । ज‍िल्ह्यातील माजी सैन‍िकांचे ज‍िल्हा प्रशासनाकडे असलेले प्रलंब‍ित प्रश्न, तक्रारी व समस्या सोडव‍िण्यासाठी तीन मह‍िन्यातून एक द‍िवस माजी सैन‍िक द‍िवस साजरा करण्यात येईल. सैनिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटीबध्द आहे. अशी ग्वाही ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे द‍िली. जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजद‍िना (७ ड‍िसेंबर) न‍िम‍ित्त आयोज‍ित कार्यक्रमात ज‍िल्हाध‍िकारी श्री.प्रसाद बोलत होते. यावेळी उपस्थ‍ित मान्यवरांच्या हस्ते ध्वजन‍िधी संकलन २०२३ चा शुभारंभ करण्यात आला.

‍ज‍िल्हाध‍िकारी श्री.प्रसाद म्हणाले, मागील काही मह‍िन्यात जळगाव ज‍िल्हा व‍िव‍िध उपक्रमांच्या अंमलबजावणीत राज्यात पह‍िला व दुसरा क्रमांकावर राह‍िला आहे. ध्वजन‍िधी संकलनात ही ज‍िल्ह्याने उल्लेखनीय कामग‍िरी केली आहे. माजी सै‍न‍िकांच्या प्रलंब‍ित मुद्यांची यादी तयार करून आपण प्रत्येक मुद्दा न‍ियमांच्या चौकटीत सोडव‍िण्याचा प्रयत्न करणार आहोत.

माजी सैन‍िकांसाठीच्या स्वतंत्र कॉलनीची मागणी होत आहे. ज‍िल्ह्यातील काही तालुक्यात ड‍िफेन्स कॉलनी स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे. अशी अपेक्षा ही ज‍िल्हाध‍िकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केली.

शंभर टक्के ध्वज न‍िधी संकल‍ित करणारा जळगाव राज्यातील पह‍िला ज‍िल्हा
ज‍िल्हा सैन‍िक कल्याण अध‍िकारी श्री.कासार आपल्या प्रास्ताव‍िकात म्हणाले की, ध्वजन‍िधी संकलनाचे द‍िलेले उद्द‍िष्टानुसार शंभर टक्के ध्वज न‍िधी संकल‍ित करणारा जळगाव राज्यातील ज‍िल्हा ठरला आहे. शासनाकडून २०२२ मध्ये ज‍िल्ह्यासाठी १ कोटी १८ लाख १२ हजार ४०० रूपयांचे उद्द‍िष्ट देण्यात आले होते. या उद्द‍िष्टापैकी १ कोटी ४५ लाख ७१ हजार ८८२ रूपये इतके असे एकूण १२३.३६ टक्के उद्दिष्ट ज‍िल्ह्याने पूर्ण केले आहे. २०२३ साठी ज‍िल्ह्याला १ कोटी १८ लाख ०१ हजार ४०० रूपयांचे उद‍िष्ट देण्यात आले आहे. ज‍िल्हा सैन‍िक कल्याण कार्यालयाच्या वतीने २०२२ या वर्षात २९४ लाभार्थ्यांना ३७ लाख ७० हजार ५५८ रूपयांचे वाटप करण्यात आले.

यावेळी ज‍िल्ह्यात आजपर्यंत शहीद झालेल्या १९ जवानांचे पत्नी, माता व पिता यांचा सत्कार करण्यात आला. व‍िव‍िध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैन‍िकांच्या पाल्य कु.चेतना गणेश मराठे, कु.महाजन ग्रिष्मा दगाजी, कु.पाटील मानशी शांतराम यांना व‍िशेष गौरव पुरस्कार देऊन गौरव‍िण्यात आले. यावेळी ध्वजन‍िधी संकलनात शंभर टक्के उद‍िष्ट पूर्ण करणाऱ्या शासकीय कार्यालयातील प्रमुख म्हणून उपव‍िभागीय अध‍िकारी, तहसीलदार, गटव‍िकास अध‍िकारी व शासकीय व‍िभागाच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ‍कल्याण संघटक न‍ितीन पाटील यांनी केले. आभार सहाय्यक ज‍िल्हा सैन‍िक कल्याण अध‍िकारी संजय गायकवाड यांनी मानले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

..म्हणून प्रियकराने लग्न मोडलं; नैराश्येतून डॉक्टर तरुणीनं उचललं भयंकर पाऊल

Next Post

राज्यातील या १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू होणार ; आराखडा सादर करण्याच्या सूचना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील या १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू होणार ; आराखडा सादर करण्याच्या सूचना

राज्यातील या १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू होणार ; आराखडा सादर करण्याच्या सूचना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page