Wednesday, February 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाडक्या बहिणींनो… फक्त एक दिवस बाकी; आजच करा ई-केवायसी, अन्यथा १५०० रुपये विसरा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 30, 2025
in महाराष्ट्र
0
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्य सरकारची महत्वाकांशी असलेली लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात जमा केले जात आहे. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी अनिर्वाय करण्यात आली आहे. यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. उद्या म्हणजेच 31 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ईकेवायसी न केल्यास तुमचा पुढील महिन्याचा हप्ता येणार नाही. दरम्यान, अजूनही अनेक लाडक्या बहि‍णींनी केवायसी केली नाही. त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

शासनाकडून एक महिन्याची मुदतवाढ देऊन ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर होती, जी 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती.

4500 रुपये जमा होण्याचा अंदाज
ऑक्टोबरचा १५०० रुपयांचा हप्ता तीन आणि चार नोव्हेंबर रोजी देण्यात आला होता. त्यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरची रक्कम मिळालेली नाही. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची रक्कम कधी मिळेल, याची प्रतीक्षा असली तरी त्यासाठी त्यांना आता थेट नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. जानेवारी 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर खात्यात 4500 रुपये जमा होतील असा अंदाज आहे. Ladki Bahin Yojana E KYC |

अशी करा ईकेवायसी-
ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ‘ई-केवायसी’ निवडा
नोंदणीकृत मोबाईलवर आपला आधार क्रमांक आणि ओटीपी भरा.
सर्व माहिती भरा आणि वडील किंवा पती जिवंत असतील तर त्यांचा आधार क्रमांक द्या.
त्यानंतर जात निवडावी लागेल आणि कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे की नाही हे देखील सांगावे लागेल.
आता बायोमेट्रिक प्रक्रियेद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा सर्वात मोठा निर्णय ; काय आहे वाचा?

Next Post

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! भारतीय स्टेट बँकमध्ये 996 पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! भारतीय स्टेट बँकमध्ये 996 पदांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

१२वी परीक्षेदरम्यान बोर्डाची मोठी कारवाई ! ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७ जणांवर गुन्हे

February 18, 2026
महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

February 18, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 18, 2026
चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

February 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page