Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘लाडकी बहीण योजने’बाबत मोठा निर्णय: 68 लाख महिलांचे खाती बंद, ‘या’ तारखेपर्यंत दिली मुदतवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 2, 2026
in महाराष्ट्र
0
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार
बातमी शेअर करा..!

राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे तब्बल ६८ लाख लाभार्थ्यांचे बँक व्यवहार तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. मात्र शासनाने पडताळणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेत सुरुवातीला सुमारे २४.३ दशलक्ष (२ कोटी ४३ लाख) खाती नोंदवली गेली होती. मात्र पडताळणी मोहिमेदरम्यान अपात्र लाभार्थी आणि गैरप्रकार आढळल्याने ६.८ दशलक्ष (६८ लाख) खात्यांचे व्यवहार रोखण्यात आले आहेत. सध्या सुमारे १७.५ दशलक्ष (१ कोटी ७५ लाख) महिलांची खाती सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा १,५०० रुपये दिले जातात, ज्यासाठी शासनाकडून दरमहा सुमारे ३,७०० कोटी रुपये खर्च केले जातात. नव्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार असून अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे परत वसूल केले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नसून पात्र महिलांना लाभ मिळत राहील, असा विश्वास राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. ज्या महिलांचे व्यवहार थांबवण्यात आले आहेत, त्यांनी ३० एप्रिलपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करून आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; दरमहा १.९७ लाख पगार मिळणार

Next Post

NHAI मध्ये काम करण्याची संधी; ५०० विद्यार्थ्यांना दरमहा २० हजार रुपये स्टायपेंड, वाचा अर्जप्रक्रिया

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कोणत्याही परीक्षेशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच अर्ज करा

NHAI मध्ये काम करण्याची संधी; ५०० विद्यार्थ्यांना दरमहा २० हजार रुपये स्टायपेंड, वाचा अर्जप्रक्रिया

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page