Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

६ लाखाची लाच भोवली ! मुख्याधिकाऱ्याला एसीबीने केली रंगेहात अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 11, 2025
in महाराष्ट्र
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

बीड : लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. ज्यात बीडच्या माजलगाव नगरपालिकेचा मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला रस्त्यांचे काँक्रीटीकरणाच्या कामाचे बिल काढण्यासाठी ६ लाख रुपयांची लाच घेताना संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई चव्हाण यांच्या निवासस्थानी करण्यात आली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली.

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत विकासकामे सुरु आहेत. यात रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान काम झाल्याने तक्रारदार कंत्राटदाराने माजलगावमध्ये केलेल्या सिमेंट रस्त्याचे दोन कोटी रुपयांचे बील प्रशासनांकडे सादर केले होते. हे बिल काढण्यासाठी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याने सहा लाख तसेच उर्वरित कामातील रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करुन देण्यासाठी सहा लाख अशा बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यास तक्रारदार तयार नसल्याने याबाबतची तक्रार संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीकडून तक्रारीची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला होता. तर गुरुवारी तक्रारदार व पंच यांच्या समक्ष चंद्रकांत चव्हाण याने बारा लाख रुपये लाचेची मागणी केली. यातील सहा लाख रुपये गुरुवारी व उर्वरित सहा लाख शुक्रवारी (दि.11) रोजी देण्याचे ठरले होते.

दरम्यान ठरल्यानुसार तक्रारदार चंद्रकांत चव्हाण याच्या माजलगाव शहरातील पिताजी नगरी भागातील निवासस्थानी तक्रारदार सहा लाख रुपये घेवून गेले. यावेळी एसीबीचे पथकाने सापळा रचलेला होता. त्यावेळी चव्हाण याने सदरची सहा लाख रूपयांची रक्कम स्विकारताच त्याला लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये विविध पदांसाठी भरती

Next Post

दुर्दैवी! अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दुर्दैवी! अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगावातून विधान परिषदेसाठी भाजप-शिवसेनेकडून यांचे नाव चर्चेत

April 23, 2026
पदभार स्वीकारताच हरदीप पुरींनी केली मोठी घोषणा ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारने दिलं ‘हे’ मोठं स्पष्टीकरण 

April 23, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

April 23, 2026
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page