Monday, February 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजितदादांच्या निधनानंतर झेडपीच्या निवडणुका पुढे ढकलल्या? निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 29, 2026
in महाराष्ट्र
0
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधनानंतर राज्याच्या राजकारणात काय बदल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. दरम्यान, आता काही दिवसातच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे निवडणुक आयोगातील सूत्रांनी सांगितले आहे. निवडणुकीच्या काळात राज्यात प्रमुख नेत्याचे निधन झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश निवडणूक नियमात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याचा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत उमेदवाराचा मृत्यू झाल्यावर मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्याची प्रथा होती. मात्र, काही दिवसांनी यामध्ये बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद निवडणुक होणार की नाही असा प्रश्न सर्वांच्या मनात आहेत.

निवडणुक अधिनियमानुसार, मतदानाती तारीख ही निवडणूक आयोगच्या पूर्वपरवानगी किंवा सात दिवसाच्या आत बदलता येत नाही. सार्वजनिक हित्या दृष्टीने निवडणूकीची तारीख बदलणे आवश्यक आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांचेमत असल्यास निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करुन असा बदल करता येतो.

जर मतदानाच्या दिवशी शासकीय दुखवटा जाहीर केला असेल तर त्या काळात मतदानाची तारीख बदलली जाऊ शकते, अशी तरतूद आहे. अजित पवारांच्या निधनानंतर ३० जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. यामुळे निवडणुकीच्या तारखा बदलण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगितले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सुप्रीम कोर्टाची UGC च्या नवीन नियमांना स्थगिती; केंद्र सरकार अन् यूजीसीला नोटीस बजावून मागितले उत्तर

Next Post

नोकरीची संधी सोडू नका! RBI मध्ये दहावी पास तरुणांसाठी मोठी भरती, लगेचच करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बॅंकेवर RBI ची कारवाई; खात्यातून पैसे काढण्यावर बंदी, तुमचे खाते तर नाही?

नोकरीची संधी सोडू नका! RBI मध्ये दहावी पास तरुणांसाठी मोठी भरती, लगेचच करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावचा महापौर आणि उपमहापौर ठरला: यांचे नाव निश्चित?

February 2, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; कधी होणार निवडणुका?

January 31, 2026
अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

January 31, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

उच्चांकाशी झेप घेतल्यानंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; आता जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर काय?

January 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page