Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बालिकेवर अत्याचार करून हत्या, नराधमाला ताब्यात देण्याच्या मागणीवरून जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 21, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
बालिकेवर अत्याचार करून हत्या, नराधमाला ताब्यात देण्याच्या मागणीवरून जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधून धक्कादायक घटना घडलीय. सहा वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी आधीच आरोपीला सुरक्षित ठिकाणी नेल्याचे कळताच नागरिकांनी जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात 10 ते 12 पोलीस जखमी झाले आहेत.

ही घटना गुरुवारी रात्री 10.15 च्या सुमारास घडली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच एका सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र गुरूवारी रात्री काही लोकांच्या गटाने जामनेर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र तरीही जमावाने ठाण्यावर दगडफेक केली.

या घटनेत पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगावमधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सध्या तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तसेच ज्या लोकांनी कायदा सुव्यवस्थेची पर्वा न करता पोलिसांवर दगडफेक केली, तोडफोड केली. त्या सगळ्यांवर सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या : हे आहेत कारण

Next Post

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार ! आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार ! आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१ जुलैपासून ‘हे’ ६ मोठे आर्थिक नियम बदलणार! माहितीसाठी आताच जाणून घ्या

१ जुलैपासून ‘हे’ ६ मोठे आर्थिक नियम बदलणार! माहितीसाठी आताच जाणून घ्या

June 24, 2026
पोलिसांच्या तत्परतेमुळे जळगावात SBI चे ATM फुटता फुटता वाचले; गॅस कटरसह चोरटे साहित्य टाकून पळाले

पोलिसांच्या तत्परतेमुळे जळगावात SBI चे ATM फुटता फुटता वाचले; गॅस कटरसह चोरटे साहित्य टाकून पळाले

June 24, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मान्सून सुसाट; जळगावसह राज्यातील २९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

June 24, 2026
मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

June 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page