Tuesday, May 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स वाढला! पहिल्याच दिवशी २६ अर्जांची विक्री; प्रशासनाचा नावे सांगण्यास नकार..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 26, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीकडून अद्याप एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असतानाही, निवडणूक अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुकांची मोठी धावपळ उडाली. पहिल्याच दिवशी १६ जणांनी तब्बल २६ नामनिर्देशन पत्रांची (फॉर्म) खरेदी केली आहे.

ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारल्यास दगाफटका होऊ नये म्हणून अपक्ष किंवा डमी उमेदवार म्हणून अर्ज भरण्यासाठी नेत्यांनी ही तयारी केल्याची चर्चा आहे. धक्कादायक म्हणजे, हे अर्ज नेमके कोणी नेले? याबाबत निवडणूक प्रशासनाने अधिकृत माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

“जोपर्यंत उमेदवार अर्ज भरून अनामत रक्कम जमा करत नाही, तोपर्यंत ही माहिती गोपनीय राहील,” अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यामुळे ‘ते सोळा जण कोण?’ यावरून जळगावच्या राजकीय कट्ट्यांवर आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी दोन्ही बाजूंकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे. जळगाव हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि चुरशीचा जिल्हा राहिला असल्याने, इथली जागा पदरात पाडून घेण्यासाठी मुंबईत वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत. जागावाटपाचा तिढा सुटत नाही आणि हायकमांडकडून नावावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत कोणीही उघडपणे समोर येण्यास तयार नाही. मात्र, पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता इच्छुकांनी आपले मोहरे पुढे करून अर्ज पदरात पाडून घेतले आहेत, हे मात्र पहिल्या दिवसाच्या आकड्यांवरून सिद्ध झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईलच, तोपर्यंत जळगावच्या या ‘गुप्त’ राजकारणावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव हादरले! ३६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला, वडिलांचा खुनाचा संशय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स वाढला! पहिल्याच दिवशी २६ अर्जांची विक्री; प्रशासनाचा नावे सांगण्यास नकार..

May 26, 2026
जळगाव हादरले! ३६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला, वडिलांचा खुनाचा संशय

जळगाव हादरले! ३६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला, वडिलांचा खुनाचा संशय

May 26, 2026
महाराष्ट्र हादरला! खेळता खेळता ३ शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

महाराष्ट्र हादरला! खेळता खेळता ३ शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

May 26, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्रात हवामानाची दोन टोक! विदर्भात ४६ अंशांचा भडका, तर १० जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’, जळगावात कशी राहणार स्थिती?

May 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page