Saturday, April 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात केवायसीसाठी १०० रुपयांची लाच घेताना महिलेला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 16, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या गृह उपयोगी संच वाटप योजनेत १०० रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जळगावातील महिला लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली

आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, गृह उपयोगी वस्तूंचा संच मिळवून देण्यासाठी संबंधित महिलेने केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली १०० रुपयांची मागणी केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी चिंचोली येथील संच वाटप केंद्रावर सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना आसमा शेख हिला पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. तिच्याकडून लाचेच्या रकमेसह एकूण ४९,२५० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Next Post

विद्यार्थ्यांना मोठा धक्का! सरकारने MPSC अंतर्गत होणाऱ्या ‘या’ पदांसाठीची भरती केली रद्द

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

विद्यार्थ्यांना मोठा धक्का! सरकारने MPSC अंतर्गत होणाऱ्या ‘या’ पदांसाठीची भरती केली रद्द

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या नियमात केले ‘हे’ मोठे बदल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या नियमात केले ‘हे’ मोठे बदल

April 18, 2026
‘महिला तारणहार’ होण्याचा मुखवटा फाटला; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

‘महिला तारणहार’ होण्याचा मुखवटा फाटला; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

April 18, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

महाकाल दर्शन ठरले अखेरचे; वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू

April 18, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला; दुसऱ्या उमेदवारासाठी जोरदार रस्सीखेच, कोणाला संधी मिळणार?

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page