Friday, April 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अघोरी विधी अन् गुप्तधनाचे आमिष; जळगावात महिला ग्राफिक डिझायनरची १२ लाखांची फसवणूक, आरोपी दांपत्य फरार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 15, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अघोरी विधी अन् गुप्तधनाचे आमिष; जळगावात महिला ग्राफिक डिझायनरची १२ लाखांची फसवणूक, आरोपी दांपत्य फरार
बातमी शेअर करा..!

जळगाव । अघोरी विद्या, करणी बाधा दूर करण्याचे आणि गुप्त धन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोंदूबाबा आणि त्याच्या पोलिस कर्मचारी पत्नीविरुद्ध २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी साडेतीन ते चार वर्षे उलटूनही दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

पीडित महिला आणि आरोपी महिला या कॉलेजपासून एकमेकींच्या परिचयातील होत्या. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने मैत्रिणीकडे मदत मागितली असता, तिच्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून समस्येवर उपाय करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर संबंधित भोंदूबाबाने ‘अंगात पीर बाबा येतात’ असा आव आणत विविध अघोरी विधी सुरू केले आणि घरावर करणी झाल्याची भीती दाखवत सुरुवातीला लहान रक्कम घेतली.

यानंतर आरोपींनी ‘गुप्त धन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी लाखो रुपये उकळले. ही रक्कम रोख तसेच ऑनलाईन व्यवहारांद्वारे घेतली गेली. फसवणुकीचा भाग म्हणून आरोपींनी पीडित महिलेसह तिच्या कुटुंबाला देशातील विविध धार्मिक स्थळांवर नेऊन पूजा-विधी करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेतली. जळगावात परतल्यानंतरही आरोपी दाम्पत्याने पीडित महिलेच्या घरी मुक्काम करून वारंवार पैशांची मागणी सुरूच ठेवली.

दरम्यान, पीडित महिलेने पैसे परत मागितले असता आरोपीने गंभीर धमकी देत “पैसे मागितल्यास तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन” असे सांगितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरी ते अद्याप फरार आहेत.

गुन्हा दाखल होऊन अनेक वर्षे उलटूनही आरोपी अटकेत नसल्याने पीडित महिलेने अलीकडेच पोलिस अधीक्षकांची भेट घेत आरोपींना लवकरात लवकर अटक करून आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी महिला पोलिस कर्मचारी असल्यामुळे तपासात विलंब होत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव पोलिसांचा थरार! फिल्मी स्टाईल पाठलाग करून दोघांना केलं जेरबंद; गावठी कट्टा अन् कोयता जप्त

Next Post

सावधान! पुढील ९६ तास राज्यासाठी धोक्याचे.. सरकारकडून नागरिकांसाठी विशेष सूचना जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

सावधान! पुढील ९६ तास राज्यासाठी धोक्याचे.. सरकारकडून नागरिकांसाठी विशेष सूचना जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उन्हाळ्यात वीज-पाणी तोडाल तर याद राखा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

उन्हाळ्यात वीज-पाणी तोडाल तर याद राखा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

April 17, 2026
पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

April 17, 2026
हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नाही, तर..; महिला आरक्षणावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नाही, तर..; महिला आरक्षणावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

April 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page