Sunday, March 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा पोलिस दलातील १० ग्रेड उपनिरीक्षकांसह २० अंमलदारांची बदली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 8, 2024
in जळगाव जिल्हा
0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा पोलिस दलातील विभागीय अर्हता परीक्षा २०१३ उत्तीर्ण केलेल्या २० अंमलदारांची निःशस्त्र पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. यात १४ जणांची कोकण २ विभागात तर ६ जणांची नाशिक विभागात पदस्थापना करण्यात आली.

सामान्य प्रशासन विभागाच्या ७ में २०२१च्या विरोधात सर्वोच्च न्यायालया दाखल अनुमती याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या अंतिम आदेशाच्या अधिन राहून ही पदोन्नतीचे पदे भरण्यात आलेली आहेत. पदोन्नती झालेल्या अंमलदारांना त्यांच्याकडील दप्तराचा कार्यभार, शासकीय कीट आदी साहित्य ओळखपत्र पोलिस मुख्यालयात तातडीने जमा करून मंगळवारी दुपारी जळगाव जिल्हा पोलिस दलातून कार्यमुक्त करण्यात आले.

यांना मिळाली पदोन्नती
ग्रेड पोलिस उपनिरिक्षक मो. अली सत्तार अली सय्यद (भुसावळ शहर), प्रताप पाटील (मसुप, चाळीसगाव), शशिकांत पाटील (पहूर), नितीन चव्हाण (यावल), प्रकाश महाजन (एएसपी कार्यालय, चाळीसगाव), संजय जाधव (पोलिस मुख्यालय), सहाय्यक फौजदार शेख युनुस (स्थानिक गुन्हा शाखा), नरेंद्र कुमावत (जिविशा), शशिकांत पाटील (जिविशा), रामदास पावरा (चोपडा शहर), प्रदीप सुरवाडे (मसुप, पाळधी), मिलिंद शिंदे (मेहुणबारे), संजय भांडारकर
( रामानंद नगर), नाशिक विभाग: ग्रेड पीएसआय भास्कर पाटील (दविक, जळगाव), देविदास बाथ (पोलिस मुख्यालय), राजेंद्र साळुंखे (चाळीसगाव ग्रामिण), हंसराज मोरे (पाहूर), सहाय्यक फौजदार भाऊसाहेब पाटील (एसडीपीओ, चाळीसगाव), पोलिस हवालदार महेद्र पाटील (एसडीपीओ, फैजपूर).

बातमी शेअर करा..!
Previous Post

धावत्या एसटी बसचे चाक निखळले,अन्.. ; भडगावातील काळजाचा ठोका चुकविणारी बातमी

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा ; काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा ; काय आहे?

उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा ; काय आहे?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

नागरिकांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रात उष्णेतेच्या लाटेचा इशारा; आज कुठे कसं हवामान?

March 8, 2026
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page