विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) मध्ये भरती निघाली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये.
उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया तीन पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ISRO VSSC च्या साईटवर भेट द्या. https://www.vssc.gov.in/ येथे आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
संशोधन शास्त्रज्ञ दोन आणि प्रोजेक्ट असोसिएट एक याप्रमाणे ही भरती पार पडेल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे अर्ज करू शकतात. संशोधन शास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हवामानशास्त्र, वायुमंडलीय विज्ञानातील पदवी असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, वातावरण विज्ञान, हवामानशास्त्र विभागातील पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच स्केल किंवा समतुल्य देखील महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्रोकडून विविध पदांसाठी देखील भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. शेवटच्या तारखेच्या अगोदर इच्छुकांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.















Discussion about this post